Air India Plane Crash : जेवता जेवता डोळ्यासमोर दिसला मृत्यू! डाॅक्टर्स हॉस्टेलवर विमान कोसळलं

Air India Plane Crash : जेवता जेवता डोळ्यासमोर दिसला मृत्यू! डाॅक्टर्स हॉस्टेलवर विमान कोसळलं

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाचे विमान डॉक्टर्स हॉस्टेलच्या वर कोसळले. घटनेनंतर दोन-तीन मिनिटांत पोलिस आणि इतर पथके तिथे पोहोचली. या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले. डाॅक्टर्स जेवत असताना, ही घटना घडल्यामुळे एकच हल्लकल्लोळ उडाला.

अहमदाबादमधील ज्या डॉक्टर हॉस्टेलमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले त्याचे फोटो समोर आले आहेत. पोलिसांनी विमान या इमारतीवर पडल्याची पुष्टी केली. अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते.

विमानाने दुपारी 1.17 वाजता उड्डाण केले. धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. विमान लंडनला जात होते. घटनेनंतर एनडीआरएफच्या तीन पथके घटनास्थळी पोहोचली. क्षणार्धात विमान आगीच्या गोळ्यात बदलले. धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. विमान लंडनला जात होते. घटनेनंतर एनडीआरएफच्या तीन पथके घटनास्थळी पोहोचली. विमानात 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एका  कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. विमानाच्या वैमानिकाचे नाव क्लाइव्ह होते. विमानात दोन मुलांसह 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;