Air India Plane Crash – अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाची पहिली दृश्य, मन सुन्न करणारं चित्र समोर

Air India Plane Crash – अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाची पहिली दृश्य, मन सुन्न करणारं चित्र समोर

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या विमानात 230 प्रवासी होते. तर दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते. दुर्घटनेनंतर लगेचच मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. आता हे विमान कोसळल्यानंतरची पहिली दृश्य समोर आली आहेत.

एएनआय या वृत्त संस्थेने ट्विट करून हा व्हिडिओ शेअर केला आहे. अतिशय धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे. विमानातील प्रवाशांचं काय झालं असेल? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला पडेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;