Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचे मानले जात आहे. दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ उड्डाण केल्यानंतर, लगेचच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. बोईंग 787 – 8 ड्रीमलाइनर या विमानात 242 प्रवासी होते. 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. अपघात झाल्यानंतर, काही क्षणांमध्येच आजूबाजूचा परीसरात काळा धूर पसरला होता. या विमानामध्ये India Today ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानात असल्याचे वृत्त आता समोर आलेले आहे.

 

सविस्तर वृत्त लवकरच…

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;