इंडिगो विमानात जवानाचा सन्मान

इंडिगो विमानात जवानाचा सन्मान

जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या कारवाईदरम्यान आपल्या जखमी साथीदारांना वाचवणाऱया एका शूर बीएसएफ जवानाचा इंडिगो विमानात सन्मान करण्यात आला. बीएसएफने एक्सवर पोस्ट लिहून याची माहिती दिली. इंडिगोच्या दिल्ली-बंगळुरूच्या क्रू मेंबर्सनी बीएसएफच्या 165 बटालियनचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर राजप्पा बीडी यांचा सन्मान केला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखवलेल्या शौर्य आणि देशाप्रति असलेल्या समर्पणामुळे त्यांना हा मान मिळाला. हा व्हिडीओ पोस्ट करताना बीएसएफने इंडिगोचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;