निवृत्त होताच पूरनकडे मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचे कर्णधारपद

निवृत्त होताच पूरनकडे मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचे कर्णधारपद

वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि दुसऱयाच दिवशी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने निकोलस पूरनला एमआय न्यूयॉर्क संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

निकोलस पूरनने 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मग जगभरातील लीग क्रिकेट खेळायला मोकळा झालेल्या या प्रतिभावान खेळाडूवर दुसऱयाच दिवशी मुंबई इंडियन्सने विश्वास दाखवत त्याच्याकडे एमआय न्यूयॉर्क संघाचे नेतृत्व सोपवले आहे. गेल्या हंगामात या संघाचे नेतृत्व कायरॉन पोलार्डकडे होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;