शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं उपोषण, मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं उपोषण, मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषनाचा चौथा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. मात्र राज्य सरकारने अजूनही याची दखल घेतलेली नाही. यातच प्रहार संघटना आता आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे.

आज शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;