त्र्यंबकेश्वर- संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याची क्षणचित्रे
On
आषाढातील आनंदवारी अनुभवण्यासाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसह दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगाचा गजर, विठूमाऊलीचा जयघोष करीत निघालेल्या हजारो वारकर्यांच्या पावलांनी वेग घेतला आहे. त्र्यंबकेश्वरची वेस ओलांडून महानिर्वाणी आखाड्यात दिंडीचा पहिला मुक्काम होता. दैनिक सामनाचे फोटो जर्नलिस्ट भूषण पाटील यांनी या पालखी सोहळ्याची क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद केली.
1 / 9
तुम्ही आम्ही जाऊं चला भेटू जीवलगा विठ्ठला... भक्तिमय वातावरणात त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिरातून निघालेला पालखी रथ. (सर्व छायाचित्रे : भूषण पाटील)
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List