राजाच्या हत्येच्या कटात मी सहभागी होते! सोनमची कबुली, मेघालय पोलिसांनी दिली मोठी अपडेट

राजाच्या हत्येच्या कटात मी सहभागी होते! सोनमची कबुली, मेघालय पोलिसांनी दिली मोठी अपडेट

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिने हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. मेघालय पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

एसआयटी चौकशीदरम्यान सोनमने राजाच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. बुधवारी, पोलिसांनी राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपींना शिलाँगमध्ये समोरसमोर आणले त्यावेळी समोर ठेवलेले पुरावे पाहून सोमनला रडू कोसळले. यावेळी इतर आरोपींनी हत्येची कबुली दिली, तर सोमन हिने आपण हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याचे कबूल केले.

दरम्यान, राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सोनमसह तिचा कथित प्रियकर राज कुशवाह, आनंद, आकाश राजपूत आणि विशाल उर्फ विकी ठाकूर यांना अटक केली आहे. आनंद, आकाश आणि विशालने राजाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;