कामाची बात! पिनकोड फोन लॉकसाठी सर्वात बेस्ट

कामाची बात! पिनकोड फोन लॉकसाठी सर्वात बेस्ट

स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी फेस अनलॉक, पिनकोड, पासकोड किंवा फिंगरप्रिंट यापैकी कोणते सर्वात बेस्ट आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो, परंतु यात फिंगरप्रिंट अनलॉक फीचर सर्वात जास्त वापरले जाणारे बायोमेट्रिक लॉक आहे. हे केवळ एका टॅपमध्ये फोन ओपन करते. ज्या वेळी हात ओले किंवा घाण असतील तेव्हा मात्र फोन अनलॉक होण्यात अडचण येते. चेहऱयाने फोन ओपन करणारे फेस अनलॉक फीचरसुद्धा अनेकांसाठी आकर्षक आहे. आयफोनसारख्या 3डी फेस स्कॅनिंगने चांगले काम केले जाते, परंतु 2डी कॅमेरा बेस्ड फेस अनलॉक बऱयाचदा धोका देते. पासकोड किंवा पिनकोड लॉक सिस्टम प्रत्येक स्मार्टफोनमध्ये मिळते. हे आजही जगातील सर्वात शक्तिशाली सुरक्षेसाठी ओळखले जाते. 6 अंकांचा अल्फान्यूमेरिक पासवर्ड स्मार्टफोनला कोणत्याही परिस्थितीत सुरक्षा देतो. फक्त पासकोड मजबूत असायला हवा. तसेच वेळोवेळी पासकोड बदलणेसुद्धा गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;