इमराम हाश्मीसोबत काम केलेल्या बॉलिवुड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने MMS केलेला लीक, रात्रीत होत्याचं नव्हतं
अभिनेता इमरान हाश्मीसोबत आयना चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीवर वाईट परिस्थती ओढावली होती.तिला म्हणावी तशी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली नाही. इतकंच नाही रस्त्यावर राहण्याची वेळ अलीसा हिच्यावर आलेली. एक रात्रीत होत्याचं नव्हतं झालेलं. अभिनेत्रीचं नाव अलीसा खान असं आहे.
अलीसा खान हिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. अलीसा खानच्या बाॅयफ्रेंडने एमएमस कढून तो व्हायरल केला होता. चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अलीसाचा पर्सनल व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका झाली होती. पण सरूवातीला याबद्दल तिला काहीच माहित नव्हती.
फक्त टीकाच नाही तर यानंतर तिच्या घरच्यांनी तिला थेट घरातून हाकलून दिलं होतं. बाॅयफ्रेंडच्या विरोधात तिने तक्रार देखील दाखल केली. घरच्यांनी घरातून हाकलून दिल्याने तिने जीवंतणी मरणयातना सोसल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List