कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा दिसणार सिद्धू

कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा दिसणार सिद्धू

कॉमेडीयन कपिल शर्मा याचा कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’च्या तिसऱ्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या शोचा प्रोमो नेटफ्लिक इंडियाने अधिकृतपणे जारी केला आहे. या प्रोमोमध्ये निर्मात्याने नवजोत सिंग सिद्धूच्या परतीची घोषणा केली आहे. हा प्रोमो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेय की, एक खुर्ची पाजी यांच्यासाठी प्लीज… प्रत्येक फन्नीवार वाढणार आमचा परिवार नवजोत सिंग सिद्धू आणि अर्चना पुरन सिंह यांच्या परतीसोबत.. असे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;