‘एआय’ला कौशल्याविना हरवणे कठीण, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांचा तरुणांना सल्ला

‘एआय’ला कौशल्याविना हरवणे कठीण, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांचा तरुणांना सल्ला

एआयच्या जमान्यात नोकऱ्या टिकवायच्या असतील तर कर्मचाऱ्यांकडे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या लोकांना टेकमध्ये करीअर सुरू करायचे आहे त्यांनी आपण असलेल्या क्षेत्रात कौशल्य मिळवणे आवश्यक हवे. मजबूत मूलभूत ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एआयवर मात करू शकता, असा महत्त्वाचा सल्ला मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी तरुणांना दिला आहे. एआयकडे विचार करण्याची क्षमता नाही, परंतु ती तुम्हाला नैसर्गिकरीत्या मिळाली आहे. जगभरात सध्या एआयने कोडिंगचा वेग वाढवला आहे, परंतु तो सध्या मानवाशिवाय अपूर्ण आहे. मायक्रोसॉफ्टच्या काही प्रोजेक्टमध्ये आता 20 ते 30 टक्के कोडिंग हे एआयकडून लिहिले जात आहे, असा खुलासासुद्धा नाडेला यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;