कुणाचे दात पाडले, कुणाचा चावा घेतला, जमिनीसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कुणाचे दात पाडले, कुणाचा चावा घेतला, जमिनीसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जमिनीच्या वादातून महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना शिरुरमध्ये घडली आहे. सर्व महिलांनी एकमेकींना बेदम मारहाण केली असून यात त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेचा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात ही घटना घडल्याची माहिती मिळते. जमिनीच्या वादातून शेतातच महिलांनी एकमेकींना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी गज, लाकडी काठी, लाथा-बुक्क्यांनी एकमेकींवर जीवघेणा हल्ला केला. एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर या महिलांनी कुणाचे दात पाडले तर कुणाला चावा घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;