Photo – रिंकू सिंहला ‘क्लीन बोल्ड’ करणाऱ्या खासदार प्रिया सरोज यांना सारखरपुड्यात अश्रू अनावर

Photo – रिंकू सिंहला ‘क्लीन बोल्ड’ करणाऱ्या खासदार प्रिया सरोज यांना सारखरपुड्यात अश्रू अनावर

टीम इंडियाचा खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा रविवार 8 जून रोजी संपन्न झाला.

लखनऊचे फाईव्ह स्टार हॉटेल ‘द सेंट्रम’मध्ये हा साखरपुडा पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या सारखपुड्याला अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली आणि दोघांना आशीर्वाद दिले.

साखरपुडा झाल्यावर आणि बोटामध्ये रिंग घातल्यानंतर खासदार प्रिया सरोज भावूक झाल्या आणि स्टेजवर असतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले.

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याला माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, डिंपल यादव, खासदार जया बच्चन, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह अनेक बडे राजकारणी उपस्थित होते.

साखरपुड्याआधी दोघांनी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील चौधरावली विचित्रा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

या सोहळ्यात दोघांनीही मॅचिंग वस्त्र परिधान केले होते. रिंकूने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, तर प्रियाने गुलाबी रंगाचा लहेंगा घातला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी, 4 नवीन IPO येतायत; वाचा सविस्तर Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी, 4 नवीन IPO येतायत; वाचा सविस्तर
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा खास ठरणार आहे. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, पुढील आठवड्यात चार नवीन इनिशियल पब्लिक ऑफरिंग्सची (IPO) बाजारात...
कुणाचे दात पाडले, कुणाचा चावा घेतला, जमिनीसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Manipur Violence : हिंसाचार, बलात्कार आणि अशांतता, पंतप्रधानांनी मणिपूरला वाऱ्यावर सोडलं आहे का? प्रियांका गांधींची टीका
Pune News – सुट्टीचा आनंद जीवावर बेतला, लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून दोघांचा मृत्यू
Pune News – सभापती, सचिवांच्या कारवाईचा फुसका बार, पुणे बाजार समितीत बेकायदा डमी विक्रेते देईनात दाद
EC ने जाहीर करण्याआधीच भाजप आयटी सेलला निवडणुकीची तारीख माहित असते, तेजस्वी यादव यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
फॅक्ट की मिथ? एकत्र राहणाऱ्या मुलींचे मासिक पाळीची सायकसही एकसारखीच होते? विज्ञान काय म्हणते?