Chandrapur News – पिकअप चालकाची मुजोरी; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, घटना सीसीटीव्हीत कैद
On
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर महामार्गावरील विसापूर गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर भीषण अपघात झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या डेकोरेशनचे सामान घेवून जात असलेल्या वाहनाने टोल नाक्यावर काम करणाऱ्या युवकावर अक्षरशः गाडीच अंगावरून नेल्याची घटना घडली आहे. युवकाला गंभीर दुखापत झाली. संजय वांढरे असे जखमी युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटना स्थळी पोहचले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
08 Jun 2025 20:04:05
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा खास ठरणार आहे. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, पुढील आठवड्यात चार नवीन इनिशियल पब्लिक ऑफरिंग्सची (IPO) बाजारात...
Pune News – सभापती, सचिवांच्या कारवाईचा फुसका बार, पुणे बाजार समितीत बेकायदा डमी विक्रेते देईनात दाद
Comment List