Mumbai Red Alert – मुंबईत पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट! ठाणे, नवी मुंबईतही जोरदार सरी बरसणार, IMD चा इशारा

Mumbai Red Alert – मुंबईत पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट! ठाणे, नवी मुंबईतही जोरदार सरी बरसणार, IMD चा इशारा

मुंबईत दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईत सध्या पाऊस आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील दोन ते तीन तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात पावसाचे काळे ढग दाटून आले आहेत. हे मोठे ढग मुंबईवर 6 ते 8 किलोमीर उंचीवर आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन तासांत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचे 114 नवीन रुग्ण, महिलेचा मृत्यू

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;