मित्रांना पार्टी देण्यासाठी केली चोरी
On
मित्रांना पार्टी देण्यासाठी व्यावसायिकाच्या घरातून दागिन्यांची चोरी करणाऱ्या आचाऱ्याला अखेर दिंडोशी पोलिसांनी अटक केली. छोटे बहकू मुखिया असे त्याचे नाव असून तो व्यावसायिकाच्या घरी आचारी म्हणून काम करत होता. मुखिया हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. चोरीनंतर तो दिल्लीला पळून गेला होता. त्याला दिल्लीच्या लाजपत नगर येथून ताब्यात घेऊन अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
07 Jun 2025 16:04:13
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आहाराकडे फारस लक्ष देत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशातच जेव्हा निरोगी आहाराचा...
Comment List