शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 1 कोटी 5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. श्रीशेष व्यंकटराव जाधव असे त्याचे नाव आहे.

गोरेगाव येथे तक्रारदार राहतात. ते एका व्हॉट्सअप ग्रुपवर जोडले गेले. तेथे त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती मिळाली. गुंतवणुकीबाबत विचारणा केली असता त्यांना एक लिंक पाठवून एक अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस फायदा होईल अशा त्यांना भूलथापा मारल्या. त्याने एक कोटी रुपयाची गुंतवणूक केली. आयपीओमध्ये 84 लाखांचा फायदा झाला असल्याचे भासवत सरकारी कर म्हणून आणखी एक कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने याची माहिती त्याच्या पत्नीला दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;