चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

जम्मू कश्मीरमध्ये चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. हा पूल जगातला सर्वात उंच पूल आहे. हा पूव उधमपूर-बारामुला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. या पुलाच्या उद्घाटनानंतर कटरा ते श्रीनगर दरम्यान वंदे भारत ट्रेनची सुरुवात झाली आहे.

चिनाब पूल हा स्टील आणि काँक्रीटपासून बनवलेला एक आर्च पूल आहे. हा पूल रियासी जिल्ह्याच्या बक्कल आणि कौरी गावांना जोडतो. या पूल चिनाब नदीवर बांधला असून हा पूल नदीपासून 1 हजार 178 फूट वर आहे. म्हणजेच हा पूल
आयफेल टॉवरपेक्षा आणि दिल्लीच्या कुतुब मीनारपेक्षाही उंच आहे. याची लांबी 4 हजार 314 फूट असून 467 मीटर लांब आर्च आहे. हा जगातला सर्वात उंच जागेवर बांधलेला पूल आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;