मनसे पदाधिकारी वैभव दळवी कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर, शिवसेनेत पक्षप्रवेश

मनसे पदाधिकारी वैभव दळवी कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर, शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी वैभव दळवी हे शुक्रवारी ‘मातोश्री’वर दाखल झाले. वैभव दळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्तेही त्यावेळी उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव दळी यांच्या हातावर शिवबंधन बांधलं आणि पक्षप्रवेश करण्यात आला.

Vaibhav Dalvi Joins Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) with Workers at ‘Matoshree’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मित्रांना पार्टी देण्यासाठी केली चोरी मित्रांना पार्टी देण्यासाठी केली चोरी
मित्रांना पार्टी देण्यासाठी व्यावसायिकाच्या घरातून दागिन्यांची चोरी करणाऱ्या आचाऱ्याला अखेर दिंडोशी पोलिसांनी अटक केली. छोटे बहकू मुखिया असे त्याचे नाव...
चिखलाने माखलेले कपडे आरोपीपर्यंत घेऊन गेले
नोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला गंडा
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले
समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप