Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये

Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-कश्मीर दौऱ्यावरून असून त्यांनी 46 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रकल्पाचे आज लोकार्पण केले.

Chenab Rail Bridge: A Marvel Of Engineering And The Highest Railway Bridge  In The World

पंतप्रधान मोदी चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उदघाटन करून नंतर कटरा ते श्रीनगरदरम्यान दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला.

Image

चिनाब नदीवर बांधलेला पूल हा हिंदुस्थानातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. हा पूल 1.3 किमी लांबीचा आणि 359 मीटर उंचीचा आहे.

Image

हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. 260 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्यात तसेच भूकंपाच्या झोन-5 मध्येही पूल स्थिर राहू शकतो.

Image

पूलाच्या बांधकामात 30,000 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

करीब 43,780 करोड़ रुपये लागत से तैयार हुआ पुल

सुमारे 1500 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल हिंदुस्थानच्या अभियांत्रिकी शक्तीचे प्रतिक मानला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;