सामना प्रभाव -वरळीतील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
वरळीतील हाजी अली येथील लोटस जेट्टीजवळील कोस्टल रोडवर मासेमारी बोट नांगरून ठेवली होती. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख–आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास शिंगरे, महापालिका जी–दक्षिण विभागाचे कनिष्ठ अभियंता श्रीधर वागराळकर यांच्या ही बाब निदर्शनाला आणून दिली. त्यांनी तत्काळ वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बोटीवर कारवाई करून रस्ता मोकळा करून दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List