धारावीच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा डाव उधळणारच, सोमवारी आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन

धारावीच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा डाव उधळणारच, सोमवारी आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन

स्थळ – कालिदास सभागृह, मुलुंड
वेळ- सायंकाळी 6 वाजता

धारावीच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा जो डाव आखला जात आहे तो उधळून लावण्यासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. हा फक्त धारावीचा नाही, हा लढा आपल्या मुंबईचा आहे, असे शिवसेनेने ठणकावले असून या लढय़ाची पहिली ठिणगी 9 जूनला कालिदास सभागृहात होणाऱया मेळाव्यातून पडणार आहे. मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;