भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक एका बैठकीत वाचलं! संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा

भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक एका बैठकीत वाचलं! संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आर्थर रोड तुरुंगातील आपल्या अनुभवांवर नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक भाजपच्या 27 आमदारांनी एका बैठकीत संपवलं अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पुस्तक वाचतानाचा एक फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. लपवण्यासारखे काही नाही अशी कॅप्शनही देशपांडे यांनी या फोटोला दिली आहे.

ही पोस्ट रीट्वीट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, अरे व्वा!! हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे! आता पर्यंत मला 27 भाजपा आमदारांचे फोन आले; नरकातला स्वर्ग एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी! असेही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;