मुंबईत आढळले कोरोनाचे 32 रुग्ण, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू

मुंबईत आढळले कोरोनाचे 32 रुग्ण, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू

बुधवारी मुंबईत कोरोनाचे 32 रुग्ण आढळते आहेत. मे महिन्यापासून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 535 वर गेली आहे. काल नवी मुंबईत एक आणि डोंबिवलीत एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

संपूर्ण देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 4866 हून अधिक झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये सापडले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 564 रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2025 वर्षात आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;