रायगडच्या युवा प्रतिष्ठानचा रक्तदान यज्ञ

रायगडच्या युवा प्रतिष्ठानचा रक्तदान यज्ञ

रायगड जिह्यातील शैक्षणिक, आरोग्य, कला व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने घाटकोपरमधील समर्पण क्लिनिक ब्लड बँक आरोग्य सेवा केंद्र येथे हा रक्तदान यज्ञ पार पडला. या रक्तदान शिबिरामध्ये स्थानिकांनी तसेच रायगड जिह्यातील रक्तदात्यांनीदेखील आपले योगदान दिले. शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड व श्रीवर्धन विधानसभा संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर यांचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभले. या वेळी योगेश गायकर, महेंद्र सुर्वे, सागर सुर्वे, विपुल पाटील, संजय खोपरे, दीपक आमकर, अनिल गावडे, किरण प्रभू, दर्शना मॅडम, श्रीराम नाईक आदी उपस्थित होते. युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अमर खेरटकर, मनोहर जाधव, गणेश शिंदे आदींनी रक्तयज्ञ यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;