मुलुंड विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

मुलुंड विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुलुंड विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

युवासेना मुलुंड विधानसभा
विभाग युवा अधिकारी – रोहित चिकणे, उपविभाग युवा अधिकारी – विशाल साळवी (शाखा क्र. 103, 104), उपविभाग युवा अधिकारी – वैभव चवरे (शाखा क्र. 105, 106), उपविभाग युवा अधिकारी – संदेश मोढवे (शाखा क्र. 107, 108), विधानसभा समन्वयक – दुष्यंत पोतदार, विक्रांत खुपटे, आकाश रोडे, उपविधानसभा समन्वयक -प्रतीक कोटक (शाखा क्र. 103, 104), उपविधानसभा समन्वयक – देवेंद्र गावकर (शाखा क्र. 105, 106), उपविधानसभा समन्वयक – विकी राणे (शाखा क्र. 107, 108), विधानसभा चिटणीस – विकास शिंदे (शाखा क्र. 103, 104), विधानसभा चिटणीस – वेदांत साळगांवकर (शाखा क्र. 105, 106), विधानसभा चिटणीस – प्रतीक पाचकळे (शाखा क्र. 107, 108), शाखा युवा अधिकारी – सचिन यादव (शाखा क्र. 103), शाखा युवा अधिकारी – जुगल सावंत (शाखा क्र. 104). शाखा युवा अधिकारी – रितिक बनसोडे (शाखा क्र. 105), शाखा युवा अधिकारी – विघ्नेश माने (शाखा क्र. 106), शाखा युवा अधिकारी – विनायक लोहोट (शाखा क्र. 107), शाखा युवा अधिकारी – अनिकेत घोडेकर (शाखा क्र. 108), शाखा समन्वयक – साहील छतवाणी (शाखा क्र. 103), शाखा समन्वयक – संकेत सावंत (शाखा क्र. 104), शाखा समन्वयक – केवल शिर्पे (शाखा क्र. 105), शाखा समन्वयक – आशीष भोपळबडे (शाखा क्र. 106), शाखा समन्वयक – संकेत जाधव (शाखा क्र. 107), शाखा समन्वयक – प्रफुल थोरात (शाखा क्र. 108), सोशल मीडिया समन्वयक – कैलास माळी, अमर देशपांडे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;