चार नवीन ‘उपनेते’ नियुक्त; गुलाबराव वाघ, दत्ता गायकवाड, बाळ माने, सचिन घायाळ यांना संधी

चार नवीन ‘उपनेते’ नियुक्त; गुलाबराव वाघ, दत्ता गायकवाड, बाळ माने, सचिन घायाळ यांना संधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसंदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना, पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक), सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी-कोकण) यांना उपनेतेपदी संधी देण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या नियुक्त्यांबाबत माहिती देण्यात आली. गुलाबराव वाघ यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर (लोकसभा) व नंदुरबार जिह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;