Priyanka Chopra : वयाच्या बेचाळीशीत प्रियंकाने निकसोबत इतका सेक्सी अंदाज दाखवला, सगळेच घायाळ
On
प्रियंका चोप्रा सध्या राजामौली आणि महेश बाबूच्या चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे ती बहुतांशवेळ घराबाहेर असते.
42 वर्षाच्या प्रियंकाच सौंदर्य आणि फिटनेसपाहून लोक तिचं भरपूर कौतुक करतायत. डेट नाइटवर तिने शॉर्ट ड्रेस घालून आपला जलवा दाखवला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
05 Jun 2025 16:04:36
आपण बऱ्याचदा आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करतो, परंतु काही खास हिरव्या पानांचे महत्त्व दुर्लक्षित करतो. खरं तर, काही...
Comment List