मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने, प्रवासी हैराण
On
मुंबईची लाइफ लाइन मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी दुपारपासून 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. गाड्यांची वाहतूक उशिराने होण्याचे कारण मात्र उद्घोषणांद्वारे कळवण्यात आले नसल्याचे काही प्रवाशांनी कळवले आहे.
Central Railway Services Delayed by 10–15 Minutes, Passengers Face Inconvenience


Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List