कुर्लावासीयांना महायुती सरकारकडून दगाफटका! मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

कुर्लावासीयांना महायुती सरकारकडून दगाफटका! मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

अखेर कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा राज्य सरकारने अदानीच्या घशात घातली आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळात यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

धारावी पुर्नविकास प्रकल्पातील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारच्या ताब्यात असलेली मदर डेअरीची 21 एकरची जागा अदानी कंपनीला देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी मोजणी होणार होती. पण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यावेळी जोरदार आंदोलन केले आणि ही मोजणी रद्द केली होती. पण आता फडणवीस सरकारने ही जागा अदानी समुहाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;