पाकिस्तानसाठी हेरगिरी, पंजाब पोलिसांकडून एका व्यक्तीला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी, पंजाब पोलिसांकडून एका व्यक्तीला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. गंगादीप सिंह चावला असे या दहशतवाद्याचे नाव आहे. चावलाने पाकिस्तानला हिंदुस्थानशी निगडीत संवेदनशील माहिती दिली होती.

गंगादीप सिंहने पाकिस्तानला हिंदुस्थानी सैन्य, सैन्याचे लोकेशन आणि ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती पुरवल्याच समोर आले आहे. गंगादीप सिंह हा पाकिस्तानमधील खलिस्तानी दहशतवाद्यांचा म्होरक्या गोपाल सिंह चावलाशी गेली पाच वर्ष संपर्कात होता. यांच्याच माध्यमातून गोपाल सिंहची आणि पाक इंटेलिजन्सशी त्याची ओळख झाली. हिंदुस्थानबाबात माहिती दिल्याबद्दल गोपाल सिंहला पाकिस्तानने पैसेही दिले आहेत.

चावलाचा फोन जप्त केला असता त्याच्या फोनमध्ये आयएसआयचे 20 नंबर मिळाले आहेत. या नंबरवरून तो कुणाला संपर्क करत होता, आणखी कुठली माहिती शेअर केली याचा तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;