अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वांद्रे आणि मालाड येथे घडली. या प्रकरणी मालवणी आणि निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

पहिली घटना वांद्रे येथे घडली. पीडित मुलगी ही वांद्रे परिसरात राहते. एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

दुसरी घटना मालाड परिसरात घडली. पीडित मुलगी मालाड परिसरात राहते. त्याच परिसरात एक जण राहतो. शनिवारी त्याने कामाचा बहाणा करून मुलीला घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता
देशाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी निवृत्तीनंतर न्यायमूर्तींच्या सरकारी पदे स्वीकारणे किंवा राजकारणात प्रवेश करणे याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे....
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला
बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी
Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे
Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग
Skin Care- चेहरा सुंदर आणि टवटवीत होण्यासाठी बीट आहे बहुमोली