छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सहा जणांवर होते 25 लाखांचे बक्षीस

छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सहा जणांवर होते 25 लाखांचे बक्षीस

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियानात पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुकुमा भागात 16 नक्षलवाद्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. त्यात सहा नक्षलवाद्यांवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. 16 पैकी दोन नक्षलवादी हे कट्टर नक्षलवादी होते. तसेच एका महिला आणि एका पुरुष नक्षलवाद्यावर प्रत्येकी आठ लाख रुपयांचा इनाम होता.

नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण निती आणि नियद नेल्ला योजनेच्या अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. यावेळी एसपी किरण चव्हाण, एसएसपी उमेश गुप्ता आणि सीआरपीएफचे अधिकारीही उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;