दख्खनची राणी @ 96, प्रवाशांनी केक कापून केला वाढदिवस साजरा

दख्खनची राणी @ 96, प्रवाशांनी केक कापून केला वाढदिवस साजरा

मुंबई व पुण्याच्या प्रवाशांची अगदी जिव्हाळ्याची असलेल्या दख्खनची राणी म्हणजे डेक्कन क्वीनचा 96 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. पुण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शाह आणि मित्रमंडळींनी 1 जून रोजी केक कापला.

जून 1930 रोजी पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन सुरू करण्यात आली होती. आज याच दख्खनच्या राणीला 95 वर्षे पूर्ण झाले असून 96 व्या वर्षात पदार्पण केले आहे. डेक्कन क्वीनमुळे पुणेकरांचा दररोजचा मुंबईपर्यंत प्रवास हा सुखकर झाला आणि मुंबई, पुणे याचे एक विशेष नाते या डेक्कन क्वीनमुळे द्विगुणीत झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;