IPL 2025 – श्रेयसने गेम केला रे…; पंजाब चॅम्पियन होण्यासाठी RCB ला भिडणार, मुंबई स्पर्धेतून बाहेर

IPL 2025 – श्रेयसने गेम केला रे…; पंजाब चॅम्पियन होण्यासाठी RCB ला भिडणार, मुंबई स्पर्धेतून बाहेर

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबने मुंबईचा 5 विकेटने पराभव करत फायनलच तिकीट कन्फर्म केलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत 41 चेंडूंमध्ये 87 धावा चोपून काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. मुंबईने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने पंजाब बॅकफुटवर फेकली गेली होती. परंतु त्यानंतर कर्णधाराने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. याच मैदानात 3 जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘….दृष्ट सावत्र आई’, सावत्र मुलीच्या फोनमध्ये दिया मिर्झाचं नाव, कसं आहे दोघींचं नातं? ‘….दृष्ट सावत्र आई’, सावत्र मुलीच्या फोनमध्ये दिया मिर्झाचं नाव, कसं आहे दोघींचं नातं?
2001 मध्ये ‘रहना है तेरे दिल में’या चित्रपटातून दिया मिर्झाने पदार्पण केले होतं. तेव्हापासून ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. पडद्यावर आपल्या...
माझ्यावरचं संकट आईने अंगावर घेतलं..; अशोक सराफ यांच्या आयुष्यातील मोठी खंत
‘तुम्ही असाल कमल हासन किंवा अजून कोणी…’ एका विधानामुळे अभिनेत्याला मोठी किंमत मोजावी लागली,कर्नाटक उच्च न्यायालयाने चांगलंच सुनावलं
मग संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी ट्रम्पकडे करायची का? संजय राऊत यांचा थेट सवाल
तुम्ही असाल कमल हासन, पण जनभावना दुखावू शकत नाही! कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले
जगाला सांगत आहेत पण संसदेत नाही, ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलवा; 16 पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Chatting Apps ला टक्कर; एलन मस्क आणणार X Chat फिचर, मोबाईल नंबरचीही आवश्यकता नाही!