Mumbai News – फोटोची हौस जीवावर बेतली, तोल गेल्याने जुहूच्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

Mumbai News – फोटोची हौस जीवावर बेतली, तोल गेल्याने जुहूच्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

फोटोची हौस एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. मित्रांसोबत फोटो काढत असताना तोल गेल्याने तरुण समुद्रात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. अनिल अर्जुन राजपूत असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस आणि अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.

अिल राजपूत हा शनिवारी संध्याकाळी मित्रांसोबत जुहू बीचवर फिरायला आला होता. मित्रांसोबत समुद्रकिनारी फोटो काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला. मित्रांनी आरडाओरडा केल्याने बीचवर उपस्थित जीवरक्षकांनी तात्काळ समुद्रात उडी घेत अनिलला बाहेर काढले. मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा आधीच मृत्यू झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;