पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हिमाचल प्रदेशमधून 20 वर्षीय तरुणाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हिमाचल प्रदेशमधून 20 वर्षीय तरुणाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशमधून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव अभिषेक भारद्वाज असून तो कांगडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अभिषेकवर निगराणी ठेवून होते. बुधवारी कांगडामधून अभिषेकला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलीस स्थानकात आणले गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेतले. अभिषेकने कॉलेज सोडले आहे. पोलिसांनी अभिषेककडून पोलिसांनी फोन जप्त केले आहेत. या फोनमध्ये पोलिसांना संवेदनशील माहिती सापडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 60 फुटांपर्यंत फरफटत नेलं; चौघांचा जागीच मृत्यू भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 60 फुटांपर्यंत फरफटत नेलं; चौघांचा जागीच मृत्यू
बीडमध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील निन्नूडजवळ तेलगाव-माजलगाव रस्त्यावर भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. यानंतर 60 फुटापर्यंत...
Chandrapur News – धावत्या वाहनात चालकाला फिट, हायवाने 10 वाहनांना चिरडले; एका तरुणीचा मृत्यू
Sindhudurg News – कलमठमध्ये चोरट्यांचा धुमाकूल, 4 ठिकाणी बंगले फोडले; पोलिसांचे पथक दिवसभर ठाण मांडून
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार
अक्षय कुमारने ‘या’ कारणामुळे चाहत्यांसमोर जोडले हात, हाऊसफुल 5 च्या प्रमोशनचा व्हिडिओ व्हायरल
NEET PG 2025 – नीट पीजी परीक्षा पुढे ढककली, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर एनबीईएमएसचा निर्णय
हिंदुस्थानने दोन हजार बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले, BSF ची मोठी कारवाई