10 वर्षे लटकलेला ‘चिडिया’ प्रदर्शित

10 वर्षे लटकलेला ‘चिडिया’ प्रदर्शित

मुंबईची चाळ आणि त्यात राहणाऱ्या दोन भावंडांच्या स्वप्नाची गोष्ट असलेला ‘चिडिया’ चित्रपट अखेर 10 वर्षांनंतर प्रदर्शित झाला. मागील कित्येक वर्षे हा चित्रपट लटकला होता. ‘चिडिया’चे शूटिंग 2015 साली पूर्ण झाले होते. मात्र डिस्ट्रीब्युटर मिळत नसल्याने हा चित्रपट थिएटरमध्ये झळकण्यास एक दशक लागले. चित्रपटात विनय पाठक, अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्यासह बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॅडमिंटनसाठी रॅकेट असणे किंवा खेळण्यासाठी जागा शोधणे यासारखी छोटी स्वप्ने कशी अर्थपूर्ण असू शकतात हे चित्रपटात दाखवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;