मुंबईतील सोळा उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

मुंबईतील सोळा  उपायुक्तांच्या  अंतर्गत बदल्या

मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्तांच्या आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. आज झालेल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हे बदल करण्यात आले.

या बदल्यांमध्ये कृष्णकांत उपाध्याय- परिमंडळ-3, दत्ता नलावडे- परिमंडळ-10, महेश चिमटे-परिमंडळ-12, नवनाथ ढवळे-अमली पदार्थविरोधी पथक, विजयकांत सागर- बंदर परिमंडळ, प्रशांत परदेशी – वाहतूक (दक्षिण), निमित गोयल- विशेष कृती दल (आर्थिक गुन्हे शाखा), दत्तात्रय कांबळे- विशेष शाखा-1, पुरुषोत्तम कराड- सायबर गुन्हे, सचिन गुंजाळ- प्रतिबंधक (गुन्हे शाखा), समीर शेख- परिमंडळ- 6, राकेश ओला- परिमंडळ-7, राज तिलक रोशन- प्रकटीकरण, प्रज्ञा जेडगे- मंत्रालय सुरक्षा, स्मिता पाटील- मुख्यालय-1, श्याम घुगे- संरक्षण, यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;