येस बँक जपानी बँकेला विकण्याचा केंद्राचा घाट

येस बँक जपानी बँकेला विकण्याचा केंद्राचा घाट

खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेली येस बँक जपानी बँकेला विकण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असल्याचा आरोप  बँकिंग तज्ञ व काँग्रेस नेते विश्वास उटगी यांनी केला आहे. जपानमधील सुमितोमो मित्सुई बॅँकिंग कॉर्पोरेशनने (एसएमबीसी) हिंदुस्थानातील खासगी क्षेत्रातील येस बँकेत 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून 20 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. पुढच्या टप्प्यात आणखी 30 हजार कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून 51 टक्के हिस्सेदारीसह येस बँकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे. या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व बॅँकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;