इंग्लंडमध्ये कसोटी खेळणे आव्हानात्मक – जसप्रीत बुमरा
On
इंग्लंडमध्ये लाल चेंडू क्रिकेट म्हणजेच कसोटी क्रिकेट खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. मात्र आगामी इंग्लंड दौऱयात डय़ूक्स बॉलने गोलंदाजी करण्यास आणि चेंडू मऊ झाल्यावर विकेट घेण्यास उत्सुक आहे, असे हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने सांगितले. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि 2024 चा वर्षांतील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू बुमरा 20 जून रोजी लीड्समध्ये कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यात मैदानात उतरेल.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List