IPL 2025 – रोहितचा झंझावात आणि गुजरातवर मुंबई वरचढ; 20 धावांनी पराभव करत काढलं स्पर्धेतून बाहेर

IPL 2025 – रोहितचा झंझावात आणि गुजरातवर मुंबई वरचढ; 20 धावांनी पराभव करत काढलं स्पर्धेतून बाहेर

मुंबईचा राजा म्हणून ख्याती मिळवलेल्या रोहित शर्माने 50 चेंडूंमध्ये 81 धावांची वादळी सलामी देत संघाला धुवाँधार सुरुवात करुन दिली. त्याला विस्फोट बेअरस्टोची (47) साथ मिळाली. त्यामुळे मुंबईने गुजरातला जिंकण्यासाठी 228 धावा करत 229 धावांच आव्हान दिल होता. आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिल अवघ्या 1 या धावसंख्येवर बाद झाल्याने संघ अडचणीत आला होता. परंतु जबरदस्त फॉर्मात असलेल्या साई सुदर्शनने एका बाजून खिंड लढवत 49 चेंडूंमध्ये 80 धावा चोपून काढल्या. तो बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुदर्शनने (48) मधल्या फळीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु इतर फलंदाज बाद होत गेल्यामुळे गुजरातला 208 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं आणि मुंबईने 20 धावांनी सामना खिशात घातला. अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी मुंबई आता पंजाबला भिडणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;