दिल्लीत ईडीच्या उपसंचालकाला 20 लाखांची लाच स्वीकारताना सीबीआयकडून अटक
On
दिल्लीमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या उपसंचालकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. चिंतन रघुवंशी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
31 May 2025 18:05:45
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार असल्याची...
Comment List