कळी खुलली! RCB ने फायनलमध्ये धडक मारल्यावर कॅमेरा अनुष्काकडे वळला

कळी खुलली! RCB ने फायनलमध्ये धडक मारल्यावर कॅमेरा अनुष्काकडे वळला

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जमध्ये मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगला. या लढतीत बंगळुरूने पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत चौथ्यांदा फायलनमध्ये प्रवेश केला. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी किंग विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही मैदानात उपस्थित होती. संपूर्ण लढतीदरम्यान ती आरसीबीचे मनोबल वाढवताना दिसली. आरबीसीने फायनलमध्ये प्रवेश केल्यावर तर अनुष्काची कळीच खुलली आणि ती आनंदाने नाचू लागली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून अनुष्काची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

IPL 2025 – बंगळुरू एक पाऊल पुढे, पंजाबचा धुव्वा उडवत चौथ्यांदा अंतिम फेरीत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;