830 कोटी देऊन कर्मचाऱ्याला गुगलने थांबवले

830 कोटी देऊन कर्मचाऱ्याला गुगलने थांबवले

गुगल कंपनीमध्ये काम करणे हे अनेकांचे स्वप्न आहे. परंतु, गुगलने आपल्या एका कर्मचाऱ्याला थांबवण्यासाठी तब्बल 830 कोटी रुपयांची ऑफर देऊ केली होती, असा खुलासा झीरोधाचे को-फाऊंडर निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये झाला आहे. या पॉडकास्टमध्ये बोलताना निखिल कामत यांनी सांगितले की, युट्यूबचे सीईओ नील मोहन यांनी कंपनी सोडू नये, यासाठी गुगल कंपनीने त्यांना 830 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. ही गोष्ट 15 वर्षांपूर्वीची आहे. परंतु त्यावेळी ही रक्कम खूप मोठी होती. 2011 मध्ये नील मोहन यांना ट्विटरने आपल्याकडे येण्यासाठी विनंती केली. परंतु नील मोहन यांनी ट्विटरकडे जाऊ नये, यासाठी गुगल कंपनीने त्यांच्यासमोर तब्बल 100 मिलियन डॉलर्स म्हणजेच 830 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला. 2023 मध्ये नील मोहन हे युट्यूबचे सीईओ बनले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;