1 जूनपासून क्रेडिट कार्डस्सह होणार पाच मोठे बदल

1 जूनपासून क्रेडिट कार्डस्सह होणार पाच मोठे बदल

देशभरात 1 जून 2025 पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये गॅसच्या किमती, बँकेतील एफडीच्या व्याजदरात बदल, क्रेडिट कार्ड आणि एटीएममधून पैसे काढण्यावर आता निर्बंध येणार आहेत. जूनच्या पहिल्याच तारखेपासून एटीएम ट्रान्झॅक्शनवर नवीन फी धोरण लागू केले जाणार आहे. जास्तीचे ट्रान्झॅक्शन केल्यास ग्राहकांना जास्तीचे शुल्क भरावे लागू शकते. क्रेडिट कार्डचा वापर करताना जर ऑटो डेबिट फेल झाले तर दोन टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. यूटिलिटी बिल आणि इंधनसारख्या ट्रान्झॅक्शनवर अतिरिक्त चार्ज आणि इंटरनॅशनल पेमेंटवर एक्स्ट्रा फी द्यावी लागणार आहे. तसेच रिवॉर्ड पॉइंट्सची स्कीमसुद्धा बदलली जाण्याची शक्यता आहे. ईपीएफओचे नवीन 3.0 व्हर्जन आणले जाऊ शकते. हे लागू झाल्यानंतर क्लेम करणे आणि डेटा अपडेट करणे यासारखे काम फटाफट होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;