कराची विमानतळावर पाणी नाही; अभिनेत्रीकडून पोलखोल
On
पाकिस्तान बड्या बड्या बाता मारत असला तरी पाकिस्तानमधील खरी परिस्थिती खूपच बिकट आहे, असा घरचा आहेर पाकिस्तानी अभिनेत्री हिना ख्वाजा बायत हिने सोशल मीडियावरून दिला आहे. कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. विमानतळावर मुलांना वॉशरूमला घेऊन जाता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. विमानतळावर पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही आणि बाता परमाणूवर मारल्या जात आहेत, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List