‘मिस वर्ल्ड’ला तीन कोटींचा हिरेजडित मुकुट घालणार

‘मिस वर्ल्ड’ला तीन कोटींचा हिरेजडित मुकुट घालणार

हैदराबाद येथे ‘मिस वर्ल्ड 2025’ स्पर्धा पार पडत आहे. स्पर्धेचा इंटरव्ह्यू राऊंडही पार पडला आहे. आता 31 मे रोजी ग्रँड फिनाले रंगेल. अवघ्या काही तासांत ‘मिस वर्ल्ड’ कोण होणार हे समजणार आहे. अवघ्या जगाचे लक्ष या अंतिम फेरीकडे आहे. विजेत्या ‘मिस वर्ल्ड’ला सुमारे तीन कोटी रुपयांचा हिरेजडित मुकुट घालण्यात येईल. मुकुटाची किंमत सुमारे तीन कोटी रुपये असेल. त्यावर नीलम रत्नासह 1770 हिरे जडवलेले असून तो 18 कॅरेट सोन्यापासून बनलेला आहे, अशी माहिती ‘मिस वर्ल्ड’च्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी दिली.

हिरेजडित मुकुटासह ‘मिस वर्ल्ड’ बनणाऱ्या सौंदर्यवतीला 1.15 कोटी रुपयांचा पुरस्कारदेखील मिळेल. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम जास्त आहे. ज्युलियो मोर्ले यांच्या मते, खरे बक्षीस तर जगभराचा दौरा आणि अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होणे आहे. मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेला 10 मेपासून सुरुवात झालेय. अनेक फेऱ्यांमधून 40 जणी पात्र ठरल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maratha Andolan : मराठा आंदोलनाला मोठे यश; वर्षाराणी दळवे ठरल्या पहिल्या मराठा कुणबी सरपंच Maratha Andolan : मराठा आंदोलनाला मोठे यश; वर्षाराणी दळवे ठरल्या पहिल्या मराठा कुणबी सरपंच
Varsharani Dalve : गेल्या दहा वर्षांत मराठा आरक्षणासाठी राज्याने अनेक आंदोलनं पाहिली. पण अद्यापही मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. पण...
खलनायक अमरीश पुरींची लेक फारच ग्लॅमरस; मराठी मुलासोबत लग्न अन् लाईमलाईटपासून दूर राहून या क्षेत्रात कमावतेय नाव
समांथा रुथ प्रभूला झाला हा गंभीर आजार; म्हणून होतंय झपाट्याने वजन कमी, म्हणाली ‘मला माझं आयुष्य जगू द्या…’
आधी तुमचं काय जळतंय ते पहा… जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं, उत्तर ऐकून म्हणाल…
‘मेघा’साठी राज्याने नियम डावलले, कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळेबाज मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार; संजय राऊत यांचा सवाल
अमित शहा हे त्यांचे प्रमुख असल्याने मिंधेंचे नेते त्यांचीच भाषा बोलतात; संजय राऊत यांचा टोला
मी स्वत:हून पक्ष सोडला नाही! देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा गौप्यस्फोट