IPL 2025 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नऊ वर्षानंतर फायनलमध्ये धडक,पंजाब किंग्जचा केला दणदणीत पराभव
On
सांघित कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या आयपीएल सिजनची अंतिम फेरी गाठली आहे. आरसीबीने 10 षटकं राखून पंजाब किंग्जचा दारूण पराभव केला.
सेमी फायनलमध्ये पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. पंजाबने बंगळुरूला अवघ्या 102 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते लक्ष्य बंगळुरूने दोन गडी गमावत अवघ्या दहा षटकात गाठलं.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List